इंटरनेट द्वारे संगणकावर वर LAPTOP वर व मोबाईल वर दिसणार वाचता येणार यवतमाळसह विश्वाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत माहितीचे सहज व गतीने प्रसार व्हावे म्हणून प्रसिध्दी माध्यमामध्ये आता तिसरा मार्ग खुला झाला. प्रिंट मिडिया व इलेक्ट्रानिक मिडिया सोबतच आता इंटरनेट मिडिया समोर आला आहे. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर आपल्या परीसरातील बातम्या व घडामोडी इंटरनेटच्या माध्यमातुन आपल्या संगणकाच्या स्क्रिनवर आणि मोबाईलवर सुध्दा पाहावयास मिळणार आहेत. इंटरनेट हे जगभर परस्परांना जोडण्यारे बहूविध पर्यायांवर संदेश वाहनाचे साधन झाले आहे. आजचे युग झटपट, फेसबुक आणि व्टिटरचे आहे. बदलत्या परिस्थितीत ऑनलाईन ,वेब पत्रकारितेने नव्या क्षितिजांचा शोध घेतला आहे.संगणक – मोबाईल व दळणवळण क्षेत्रातील विकसीत तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती कोणत्याही नागरिकाला जगाच्या कोणत्याही ठिकाणी मिळविता येते. इंटरनेटचा वापर करून विविध महत्वांच्या लिंकद्वारे मानवी जीवनात विकासात्मक क्रांती, लोककल्याणासाठी समाजहिताच्या दृष्टीने लोकहितकारक प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्याचे काम या माध्यमातुन होणार आहे. या माध्यमाद्वारे आपणाला कोणत्याही इंटरनेट सुविधा असलेल्या मोबाईल – संगणकामध्ये कोणतेही शुल्क न भरता मोफत आणि सहज लाभ घेता येईल.
-
विमान दुर्घटनेतील प्रवाशांचे मृतदेह सापडले
Posted on: February 17, 2014 -
लासीना शिवारात बिबट्याचा मृतदेह
Posted on: February 19, 2014 -
राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची
Posted on: February 12, 2014 -
wanted
Posted on: February 01, 2014
Recent Posts
- पावणेदोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत April 14, 2016
- गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा February 26, 2016
- गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर योग्य वाटतो का February 26, 2016
- मुंबईची पहिल्या दिवशी सौराष्ट्रावर आघाडी February 26, 2016
- बंजारा साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे- February 8, 2016
- अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार February 8, 2016
- पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द.. February 8, 2016
- ..तरीही महिलांना प्रवेश मिळणार नाही February 3, 2016
- बंजारा साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे- February 2, 2016
- व्हील चेअर न देता एअर इंडियाने अपंग महिलेला विमानातून खेचून बाहेर काढले February 2, 2016
- स्फोटातून रितेश-जेनेलिया थोडक्यात बचावले August 18, 2015
- सुप्रीम कोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी August 18, 2015
- पुरंदरेंना हात लागला तर तांडव : राज ठाकरे August 18, 2015
- केतन आंबेडकरी कवितेतील ‘सॉक्रेटीस’ August 18, 2015
- अमिताभ महाराष्ट्राचे व्याघ्र संरक्षणाचे अँबॅसिडर August 10, 2015
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | ||||
| 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 |
| 11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 |
| 18 | 19 | 20 | 21 | 22 | 23 | 24 |
| 25 | 26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 |






