आ. कृष्णा घोडा यांचे निधन

pic
पालघर -पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा (६४) ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री मनोरजवळ एका लग्नसोहळ्यासाठी गेलेले आमदार घोडा घरी परत येत असताना त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या. नातलगांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three + = 8