औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव (3 जागा), सहायक कुलसचिव (2 जागा), इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर (1 जागा), नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर (1 जागा), कक्ष अधिकारी (1 जागा), डिजिटल इंजिनिअर (१ जागा), सुरक्षा अधिकारी (१ जागा), कार्यक्रम संयोजक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://www.bamu.net/advt/advt_1_2014_class12.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.










