“कलाकारांची रंगपंचमी”

wwwwwwwwwe-holi
शूटींगच्या व्यस्त शेड्युलमुळे कलाकारांना सण साजरे करण्याची संधी मिळत नाही. मात्र आगामी ‘मर्डर मेस्त्री’ या मराठी चित्रपटाच्या टीमने सेटवरच रंगपंचमी साजरी करण्याची संधी साधली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight − 6 =