दहशतवादी हल्ल्यात साता-यातील जवान शहीद

images
जम्मू- जम्मू-काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर शुक्रवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहशवाद्यांशी लढताना साता-यातील सूरज मोहिते (२२) हा सीआरपीएफचा जवान शहीद झाला.
सीआरपीएफच्या १२१व्या बटालियनमधील ई कंपनीत कॉन्स्टेबलच्या हुद्द्यावर सूरज कार्यरत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 × two =