वणी – चिखलगांव हद्दीतील मेघदुत कॉलनी मधील एका बेरोजगार युवकाला परदेशात नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून गुजरात मधील रेनॉल्ड ट्रव्हल्स कंपनीने ७२ हजार रुपयाने फसविल्याची घटना उघडकीस आली. कुलविंदरसिंग अजितसिंग सैनी या युवकाने परदेशात नौकरी बाबतची जाहिरात वाचून त्यावरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. अहमदाबाद गुजरात येथील रेनॉल्ड ट्रव्हल्स कंपनीचे संचालक आऱपटेल यांनी इंग्लंडमध्ये खाजगी नौकरी लावून देण्याचे सांगीतले़ परदेशात नौकरी मिळणार या आशेवर सदर तरुण असतांना त्याला बँक आॅफ बडोदा या बँकेचा खाते क्रमांक देवून वेळोवेळी पैशाचा भरणा करण्यास सांगीतले़ यावरुन सदर बेरोजगार युवकाने २१ जून २०१३ पासून आज पर्यंत विविध खात्यात ७२ हजार ५०० रुपयाचा भरणा केला़ मात्र त्याला नौकरी दिली नाही या बाबत सदर कंपनीचे संचालक आऱपटेल यांना नौकरी बाबत विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तरे मिळाल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येवून त्याने या बाबत वणी पोलीसात रितसर तक्रार दाखल केली असून ट्रव्हल्स कंपनीच्या संचालकावर भादवी कलम ४२०,४६८, ४७१ अन्वये गुन्हा नोंद केला आहे़
-
विमान दुर्घटनेतील प्रवाशांचे मृतदेह सापडले
Posted on: February 17, 2014 -
लासीना शिवारात बिबट्याचा मृतदेह
Posted on: February 19, 2014 -
राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची
Posted on: February 12, 2014 -
wanted
Posted on: February 01, 2014
Recent Posts
- पावणेदोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत April 14, 2016
- गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा February 26, 2016
- गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर योग्य वाटतो का February 26, 2016
- मुंबईची पहिल्या दिवशी सौराष्ट्रावर आघाडी February 26, 2016
- बंजारा साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे- February 8, 2016
- अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार February 8, 2016
- पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द.. February 8, 2016
- ..तरीही महिलांना प्रवेश मिळणार नाही February 3, 2016
- बंजारा साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे- February 2, 2016
- व्हील चेअर न देता एअर इंडियाने अपंग महिलेला विमानातून खेचून बाहेर काढले February 2, 2016
- स्फोटातून रितेश-जेनेलिया थोडक्यात बचावले August 18, 2015
- सुप्रीम कोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी August 18, 2015
- पुरंदरेंना हात लागला तर तांडव : राज ठाकरे August 18, 2015
- केतन आंबेडकरी कवितेतील ‘सॉक्रेटीस’ August 18, 2015
- अमिताभ महाराष्ट्राचे व्याघ्र संरक्षणाचे अँबॅसिडर August 10, 2015
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | ||||
| 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 |
| 11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 |
| 18 | 19 | 20 | 21 | 22 | 23 | 24 |
| 25 | 26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 |






