“न्याय कधी मिळणार”

Protest march over  Narendra Dabolkhar's murder case
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एकवर्ष पूर्ण झाल्यानंतरही तपासात प्रगती झालेली नाही. याचा निषेध करण्यासाठी पुण्यात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, अभिनेते नसरुद्दीन शहा अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 × = forty five