बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या

download
ठाणे, दि. १९ – दिवा येथील बांधकाम व्यावसायिक संदीप पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पाटील यांच्यावर गोळीबार करून तसेच तलवारीचे वार करून त्यांना ठार मारण्यात आले. मूळचे दिव्याचे रहिवासी असलेल्या पाटील यांच्यावर जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four + 2 =