बेरोजगार अभियंत्यांसाठी काम वाटप बैठकीचे आयोजन

5यवतमाळ : सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यांना काम वाटप करण्याचा दृष्टीने दिनांक 26 फेब्रुवारी 2014 रोजी दुपारी 3 वाजता काम वाटप बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठक सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या सभागृहात होत असून या बैठकीला आवश्यक दस्ताऐवजासह संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यवतमाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


two × 6 =