विश्वंभर उत्तरवार यांचे निधन

IMG-20141119-WA0012

यवतमाळ  : दारव्हा तालुक्यातील कामठवाडा येथील विश्वंभर उत्तरवार यांचे १८ नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. त्याच्या पार्थीवावर आज बुधवारी कामठवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दै. लोकमतचे प्रतिनिधी रुपेश उत्तरवार यांचे ते वडीत होते. त्याच्या मागे, पत्नी, दोन मुले, एक मुलगी,सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 × = nine