मुंबई – व्हॉट्स अॅपवरील युझर्सने व्हाट्स अॅप शेवटचे कधी पाहिले हे दाखवणारा ‘लास्ट सीन’ हा पर्याय आता युझर्सला इतरांपासून लपवता येणार आहे. फेसबुकने व्हाट्स अॅपला विकत घेतल्यानंतर व्हाट्स अँपच्या प्रायव्हसीला प्राधान्य देत दोन नवे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.गेल्या कित्येक दिवसांपासून युझर्सकडून या पर्यायांची मागणी केली जात होती. यामागणींची दखल घेतल फेसबुकने व्हॉट्स अॅपमध्ये हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.‘लास्ट सीन’ या पर्यायासोबतच आता युझर्स त्यांचे प्रोफाईल फोटो आणि स्टेटसही इतरांपासून हाईड करु शकता. आधी हा पर्याय ओएसवर उपलब्ध होते मात्र आता अँड्रॉईडवरही उपलब्ध करण्यात आले आहेत. सध्या गुगल प्ले स्टोरमध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्याने युझर्सना व्हाट्स अॅपच्या वेबसाईटवर जाऊन नव्याने अँप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.http://www.whatsapp.com/android/ / यावेबसाईटद्वारे तुम्ही हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करु शकता. तसेच अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या फोनमधील अँड्रॉईडचे व्हर्जन हे २.१ च्या पुढील असावयास हवे.दोन दिवसांपूर्वीच फेसबुकने सोशल मिडीयामधील आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून व्हॉट्स अॅपला विकत घेतले.
-
विमान दुर्घटनेतील प्रवाशांचे मृतदेह सापडले
Posted on: February 17, 2014 -
लासीना शिवारात बिबट्याचा मृतदेह
Posted on: February 19, 2014 -
राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची
Posted on: February 12, 2014 -
wanted
Posted on: February 01, 2014
Recent Posts
- पावणेदोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत April 14, 2016
- गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा February 26, 2016
- गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर योग्य वाटतो का February 26, 2016
- मुंबईची पहिल्या दिवशी सौराष्ट्रावर आघाडी February 26, 2016
- बंजारा साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे- February 8, 2016
- अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार February 8, 2016
- पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द.. February 8, 2016
- ..तरीही महिलांना प्रवेश मिळणार नाही February 3, 2016
- बंजारा साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे- February 2, 2016
- व्हील चेअर न देता एअर इंडियाने अपंग महिलेला विमानातून खेचून बाहेर काढले February 2, 2016
- स्फोटातून रितेश-जेनेलिया थोडक्यात बचावले August 18, 2015
- सुप्रीम कोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी August 18, 2015
- पुरंदरेंना हात लागला तर तांडव : राज ठाकरे August 18, 2015
- केतन आंबेडकरी कवितेतील ‘सॉक्रेटीस’ August 18, 2015
- अमिताभ महाराष्ट्राचे व्याघ्र संरक्षणाचे अँबॅसिडर August 10, 2015
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | ||||
| 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 |
| 11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 |
| 18 | 19 | 20 | 21 | 22 | 23 | 24 |
| 25 | 26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 |






