
यवतमाळ – यावर्षी पाऊस लांबणीवर गेल्यामुळे यवतमाळ शहर व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येणाºया निळोणा धरणातील पाणीउपसा करण्यायोग्य साठा संपुष्टात येत असल्यामुळे १० जूलै पासून शहर व परिसरातील गावांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
१० जूलै पासून पुढीलप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. १० जूलै रोजी कळंब चौक, पाटीपुरा, अंबिका नगर, राजाराम नगर, सुराना लेआऊट, पांढरकवडा रोड, सेवा नगर, तायडे न गर, बाबा नगर, इंदिरा नगर, तारपुरा, इस्लामपुरा, कुंभारपुरा, नवाबपुरा, शारदाचौक, छोटी गूजरी, मारवाडी चौक, सरदार चौक, शनी मंदीर चौक, मारवाडी पूरा, मेन मार्केट, माळी पूरा, गौरक्षण, इंदीरा मार्केट, सिव्हील लाईन, पेशवे प्लॉट, अप्सरा भाजी मंडी, हनूमान आखाडा परिसर, जूनी धमर्शाळा, भावे वाडा, गांधी नगर, गौतम नगर, वंजारी फैल, गौदामफैल, जाजू चौक, शिंदे नगर, मिलींद सोसायटी, बाजोरीया नगर, विदर्भ हाऊसिंग, जामनकर नगर, विवेकानंद कॉलनी, रामकृष्ण मठ, आदिवासी सोसायटी, अमराईपूरा, बोबडे किराणा परिसर, बॉम्बेटेलर्स परिसर, ग्रामपंचायत भोसा अंतग्रत वसाहती, ताजगोपाल नगर, डेहनकर लेआऊट, अरुणोदय सोसायटी, प्रभात नगर, बिलाल सोसायटी, भारत नगर, कोहीनूर सोसायटी या परिसरात गोदणी रोडवरील पाण्याच्या टाकी द्वारे २१ इंची झोनसाठी पाणीपुरवठा होईल.
११ जूलै रोजी विदर्भ हाऊसिंग, महेंद्र चौक, टिळक वाडी, दत्त चौक, शिन्दे प्लॉट, समथर्वाडी, गिलाणी नगर, आनंद नगर, शाम सोसायटी, वेदधारीणी, उमरसरा, बालाजी सोसायटी, सूचक नगर, शिरे लेआऊट, शास्त्री सोसायटी, हनूमान नगर, राजहंस कॉलनी, भाग्योदय सोसायटी, अयोध्या नगर, गणेश नगर, शितल सोसायटी, धनश्री, महालक्ष्मी, महादेव नगर, ओम कॉलनी, आनंद कॉलनी, जि.प. कॉलनी, आर्णी रोड, शिवाजी नगर, वैद्य नगर, काळे लेआऊट, उमरसरा ग्रामपंचायत वसाहत, महाजन लेआऊट, चापडोह पुर्नवसन. तसेच दर्डा नगर पाण्याच्या टाकीद्वारे कृषी नगर, ओम कॉलनी, श्रध्दा नगर, गुरुकृपा नगर, निरोही नगर, मुलकी, रामकृष्ण नगरी, जांब रोड, वरचा सर्व भाग, समता नगर, शारदा नगर, बेले लेआऊट, पृथ्वीराज नगर, तुळजानगरी, उज्वल नगर, सुभाष नगर, कूंदन नगर, ग्रिनपार्क सोसायटी, एकलव्य नगर, प्रजापती नगर, राठोड लेआऊट, शांती नगर वडगांव , कोल्हे लेआऊट, श्रीकृष्ण नगर, दर्डा नगर, पुष्पकूंज, अंजनेय सोसायटीमध्ये पाणी पुरवठा केल्या जाईल.
१२ जूल ैरोजी दर्डा नगर येथील पाण्याच्या टाकीद्वारे सिंघानीया नगर, नेताजी नगर, सुककर्ता नगर, पटवारी कॉलनी, संभाजी नगर, अंबाजी नगर, बोरुंदीया नगर, महात्मा फुले बनकर लेआऊट, रेणूका नगरी, महाविर नगर, नवाब बाबा मठ परिसर करीम नगर, रुग्णालय सोसायटी या परिसरास तर १३ जुलै रोजी वाघापूर आणि पिंपळगाव टाकीद्वारे वाघापूर टेकडी, आठवले लेआऊट, वाघाई नगरी, नवरंग सोसायटी, वाघापूर गावठाण, बांगर नगर, गिरी नगर, वि ठठलवाडी, लोखंडे प्लॉट, शिरभाते प्लॉट, जि.प. कॉलन, राजेंद्र नगर, वारंगे नगर, गोदाम फैईल, तलाव फैईल, सेमीनरी लेआऊट, गजानन नगर, साई नगर, चोखानी जिनींग पिंपळगाव,महिला तंत्र निकेतन, आय.टी.आय. राज रतन नगर, गिरीजा नगर, तात्रिक सोसायटी, मोहा, चांदोरे नगर, सुरेश नगर, पिंपळगाव वसाहत पुर्ण, आदी भागात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याच क्रमाणे तिसºया दिवशी प्रत्येक भागात पाणीपुरवठा होईल असे कायर्कारी अभियंता महाराष्टÑ जिवन प्राधीकरण व जलव्यवस्थापन यांनी कळविले आहे.